About The Examination / परीक्षेविषयी माहिती
The Yoddhaa Talent Search Examination (YTSE) helps students evaluate their conceptual understanding, logical thinking, and competitive exam readiness.
योद्धा टॅलेंट सर्च परीक्षा (YTSE) द्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पातळी, बुद्धिमत्ता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी तपासली जाते.
Eligible Classes / पात्र इयत्ता
Class 1 to 11
(इयत्ता १ ली ते ११ वी)
• Offline: Class 1 to 4 (ऑफलाईन: इयत्ता १ ली ते ४ थी)
• Online & Offline: Class 6 to 11 (ऑनलाईन व ऑफलाईन: ६ वी ते ११ वी)
Subjects / विषय
Maths, Science, English, Mental Ability
गणित, विज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी
Exam Pattern / परीक्षा स्वरूप
50 MCQs (50 Minutes)
५० वस्तुनिष्ठ प्रश्न (५० मिनिटे वेळ)
Marking Scheme / गुणदान पद्धत
Each Question 4 Marks
प्रत्येक प्रश्नाला ४ गुण
1 Mark Minus for Wrong Answer
(चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कमी होईल)
Registration Fee / परीक्षा शुल्क
₹50 Only / - रुपये ५० फक्त
Simple Registration Steps / नोंदणीचे टप्पे
-
1
Sign Up: Register with student or parent mobile number.
खाते तयार करा: मोबाईल नंबर वापरून नवीन नोंदणी करा.
-
2
Login: Enter mobile number to open student dashboard.
लॉगिन करा: मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
-
3
Fill Details: Fill student name, school name, and class correctly.
माहिती भरा: विद्यार्थ्याचे नाव, शाळा व इयत्ता अचूक निवडा.
-
4
Pay Fee: Pay ₹50 fee via UPI & enter UTR transaction number.
शुल्क भरा: UPI द्वारे ₹५० भरून UTR नंबर एंटर करा.
-
5
Approval: Form will be verified within 24 hours.
तपासणी: अर्ज २४ तासांत पडताळला जाईल.
-
6
Admit Card: Download and print hall ticket for exam day.
प्रवेशपत्र: डॅशबोर्डवरून हॉल तिकीट डाऊनलोड करून प्रिंट घ्या.